Blog Archive

Popular Posts

Skip to main content

AdSense

About

Showing posts from May, 2017

काश्मीर ऐवजी पोहोचलो हिमाचल प्रदेशला - ४

वाघा बॉर्डर वाघा, अमृतसर पासून साधारण ४०कि.मी. अंतरावर, भारत आणि पाकिस्तानच्या बॉर्डर वर वसलेले गाव. इथली बॉर्डर, तेथे संध्याकाळी होणारी परेड फार प्रसिद्ध आहे वगैरे ऐकून होतो. पण कधी ह्या भागात येण्याचा योग आला नव्हता. आमचे काश्मीर दर्शन हुकले आणि योगायोगाने हि संधी चालून आली. अर्थात खर…

काश्मीर ऐवजी पोहोचलो हिमाचल प्रदेशला - ३

मैक्लॉडगंज रात्री, साधारपणे 11.30च्या सुमारास वेड्या-वाकड्या वळणाचा घाट पार करत आमची गाडी मैक्लॉडगंजच्या जवळ पोहोचली होती. आजूबाजूला किर्र काळोख होता. आर्मी-कोर्टर्सच्या बाहेर हातात बंदुका धरून उभे असलेले सैनिक सोडले तर पूर्ण रस्ता निर्मनुष्य होता. मार्केटही पेंगुळलेलेच होते. नुकतीच जेव…

काश्मीर ऐवजी पोहोचलो हिमाचल प्रदेशला - २

रेल्वे स्टेशन वरून बाहेर पडलो आणि ‘कटरा-वैष्णो-देवी’ला घेऊन जाण्यासाठी थांबलेले असंख्य टॅक्सी-वाले, ट्रॅव्हल-कंपन्यांचे एजंट्स अंगावर तुटून पडले. रेल्वेमधला तो सुखद गारवा आता आमच्या सोबत नव्हता, जम्मू मधील कडक ऊन भाजून काढत होते. काश्मीर मध्ये फिरण्यासाठी आम्ही जम्मूहूनच एक टेम्पो-ट्रॅव…

काश्मीर ऐवजी पोहोचलो हिमाचल प्रदेशला - १

“ ह्या वर्षी कश्मीर ला जायचं ”, फेब्रुवारीतच ठरवलं होतं . सहसा कुठेही जायचं असेल तर मी खूप आधी प्लॅन , बुकींग वगैरे करतच नाही . फार तर फार महिना आधी मी बुकिंग्ज करतो . खरं तर ते नेहमीच महाग पडते , पण ऐन वेळी काहीतरी कारण निघून प्लॅन रद्द होण्यापेक्षा …